Surprise Me!

Sindhu | १०० भागांचा टप्पा पार | Fakt Marathi

2019-12-12 60 Dailymotion

फक्त मराठीवरील 'सिंधू' या मालिकेने १०० भागांचा टप्पा पूर्ण केला. या निमित्ताने सेटवर खास सेलेब्रेशन करण्यात आलं. हा आनंद मालिकेच्या संपूर्ण टीमने सेटवर केक कापून साजरा केला. तर सर्व कलाकारांनी प्रेक्षकांचे आभार मानत आपापला आनंद व्यक्त केला. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote<br />

Buy Now on CodeCanyon